देणगी
 

भाविकांकडून आलेल्या देणगीतूनच मंडळ विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवीत असतो.

ज्या भाविकांना देणगी द्यावयाची असेल त्यांनी

ओम  तांडव  सार्वजनिक  गणेशोत्सव  मंडळ

या नावाने धनादेश अथवा डिमांड ड्राफ्ट खालील पत्त्यावर पाठवावा.

ओम तांडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
खेतवाडी १० वी गल्ली गिरगांव,
मुंबई - ४००००४.

 
भाविकांस मंडळाशी संपर्क साधायचा असल्यास
sampark@omtandavsgm.com

वर इ-मेल पाठवावा .
सर्व अधिकार राखिव ©  २०१३ ओम तांडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ